मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मुंबई ते ठाणे दरम्यान ३२ थांब्यांच्या मेट्रोला मुख्यमंत्र्यांची मंजूरी, पहा बर यातले कोणते स्टेशन तुमच्या घरा जवळ आहे?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
मुंबई ते ठाणे दरम्यान ३२ थांब्यांच्या मेट्रोला मुख्यमंत्र्यांची मंजूरी, पहा बर यातले कोणते स्टेशन तुमच्या घरा जवळ आहे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ३ जून रोजी एम. एम. आर. डी. ए.च्या एका मिटिंगमध्ये मुंबई-ठाणे मेट्रो प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. 

-३२ किलोमीटर्सचा मार्ग

-वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या चौथ्या मेट्रो प्रकल्पाचा अंदाजे खर्च १४,५४९ करोड  रूपयांचा आहे.

-२०२१ पर्यंत प्रोजेक्ट संपूर्ण होईल  राज्यशासनाचा असा अंदाज आहे.

 

या मेट्रोच्या मार्गावर ३२ स्टेशन्स असतील. ही पाहा त्यांची यादी-

भक्ती पार्क मेट्रो

वडाळा टर्मिनस

आणिक नगर बस डेपो

सुमन नगर

सिद्धार्थ कॉलनी

अमर महल जंक्शन

गरोडिया नगर

पंत नगर

लक्ष्मीनगर

श्रेयस सिनेमा

गोदरेज कंपनी

विक्रोळी मेट्रो

सूर्य नगर

गांधी नगर

नेव्हल कॉलनी

भांडुप महापालिका

भांडुप मेट्रो

शांग्रिला

सोनापूर

मुलुंड अग्निशमन केंद्र

मुलुंड नाका

तीन हात नाका

ठाणे आर टी ओ

महापालिका मार्ग

कॅडबरी जंक्शन

माजीवाडा

कापूरबावडी

मानपाडा

टिकूजी नी वाडी

डोंगरी पाडा

विजय गार्डन

कासारवडवली -ओवळॆ येथे ३० हेक्टर जमिनीवर मेट्रो कार शेड

 

मेट्रो होईल तेव्हा होईल, पण तोवर होणार्‍या ट्राफिक जाममुळे आताच धडकी भरतेय. 

स्त्रोत

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!एनसीडीईएक्सने मुंबईतील पावसावर आधारित देशातील पहिला पावसाचा वायदा बाजार सुरू केला आहे. जाणून घ्या हा सट्टा नक्की कसा चालतो.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण
लाइफस्टाइल

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण

बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे सीएसएमटी; मुंबईच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा १३९ वर्षांचा गौरवशाली प्रवास.

२० जून, २०२६

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य
लाइफस्टाइल

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य

मुंबईला आधुनिक रूप देणारे द्रष्टे समाजसुधारक जगन्नाथ 'नाना' शंकरशेठ यांच्या बहुमूल्य योगदानाचा घेतलेला ऐतिहासिक आढावा.

३१ जुलै, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ
लाइफस्टाइल

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?
लाइफस्टाइल

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?

कोलकात्याची झणझणीत झालमुरी आणि मुंबईची चटपटीत भेळ; या दोन लोकप्रिय स्ट्रीट फूडचा इतिहास आणि चवींची रंजक तुलना.

११ मे, २०२६

मुंबईची होळी 'वन-डे' का? आणि मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'चं गुपित काय?
लाइफस्टाइल

मुंबईची होळी 'वन-डे' का? आणि मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'चं गुपित काय?

मुंबईची धावपळीची होळी आणि नाशिक-मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'ची अनोखी परंपरा; जाणून घ्या रंगांच्या या विविध उत्सवामागची रंजक माहिती.

१७ मार्च, २०२६