मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अंडे का फंडा...प्लास्टिकची अंडी कशी ओळखाल ? वाचा !!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
अंडे का फंडा...प्लास्टिकची अंडी कशी ओळखाल ? वाचा !!!

कोलकाता, चेन्नई नंतर आता डोंबिवलीतही प्लास्टिकची अंडी सापडली आहेत. या नकली अंड्यांचा बाजारात सुळसुळाट वाढला आहे. अस्सल अंड्यासारखी दिसणारी ही प्लास्टिकची अंडी आपल्या पोटात गेल्यास जीवाला मोठा धोका असू शकतो पण ही अंडी खरी कि खोटी ते कसं ओळखणार....चला जाणून घेऊया...

1. नेहमीच्या अंड्यांपेक्षा बनावट अंड्यांच्या आतील पिवळा भागाचा रंग अधिक गडद असतो. प्लास्टिकची अंडी उकळल्यानंतर अंड्यांचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो.

2. जिलेटीन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसारख्या रसायनांनी प्लास्टिक अंड्यांच्या आतला पिवळा भाग बनलेला असतो.

3. प्लास्टिकच्या अंड्यांना आगीजवळ नेले असता वरचे कवच जाळू लागते तसेच जळताना प्लास्टिकचा वास येऊ लागतो.

4. बनावट अंड्याच्या आतील पिवळा बलक तव्यावर टाकल्यास तो तसाच राहून पसरत नाही. साधारण अंड्याचा बलक तव्यावर लगेच पसरतो.

 

गेल्या वर्षी चेन्नईत प्लास्टिकचे चीनी तांदूळ विकले गेल्याची घटना घडली होती. अश्या बनावट गोष्टी दैनंदिन जीवनातील असल्याने याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही पण नीट काळजी घेतल्यास आपले आरोग्य धोक्यात येणार नाही.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या
लाइफस्टाइल

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या

इन्स्टाग्रामवरील खोट्या माहितीवर आंधळा विश्वास ठेवून करोडपती होण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची भोपाळमधील धक्कादायक घटना.

२० ऑगस्ट, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६