मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अगदी सहज ओळखा दहा रूपयाचं नकली नाणं..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
अगदी सहज ओळखा दहा रूपयाचं नकली नाणं..

रिझर्व्ह बँकेनं काही वर्षांपासून दहा रूपयांची नाणी चलनात आणली आहेत. पण आजकाल जो तो ही नाणी स्विकारायला नकारच देतोय. एक तर बाजारात दहाची नकली नाणी फिरत आहेत. आणि दुसरीकडे ही अफवा पसरली आहे की ही दहाची नाणी रिझर्व्ह बँकेने आता बंद केली आहेत. 

        या सगळ्या गोंधळात ज्यांच्याकडे दहा रूपयांची नाणी आहेत त्यांची चांगलीच पंचाईत होत असेल. पण डोन्ट वरी.. रिझर्व्ह बँकेने कोणतीही नाणी बंद केलेली नाहीत. आणि जर तुम्हाला दहाच्या नकली आणि असली नाण्यातला फरक ओळखायचा असेल तर नाण्यावर बघा... 

 ज्या नाण्यावर रूपयाचे चिन्ह (₹) आणि १० या आकड्याच्या डोक्यावर १० रेषा आहेत ते नाणं आहे अगदी असली. याउलट नकली नाण्यावर रुपयाचं चिन्ह नाही. आणि १० आकड्याच्या वरच्या बाजूला १५ रेषा आहेत. दहाची असली आणि नकली नाणी ओळखायचा हा अगदी सोपा उपाय आहे. तेंव्हा लवकर हा लेख शेअर करा...

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या
लाइफस्टाइल

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या

इन्स्टाग्रामवरील खोट्या माहितीवर आंधळा विश्वास ठेवून करोडपती होण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची भोपाळमधील धक्कादायक घटना.

२० ऑगस्ट, २०२६

२० किलो वजनाची तांब्याची नाणी आणि कागदाचा तुकडा: युरोपातील पहिल्या बँक नोटेची गोष्ट!
लाइफस्टाइल

२० किलो वजनाची तांब्याची नाणी आणि कागदाचा तुकडा: युरोपातील पहिल्या बँक नोटेची गोष्ट!

१६५० च्या दशकात स्वीडनमध्ये २० किलोच्या तांब्याच्या नाण्यांना कंटाळून युरोपातील पहिली कागदी नोट कशी जन्माला आली, वाचा ही रंजक कहाणी.

१६ जुलै, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट
लाइफस्टाइल

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट

जिओ कॉईन्सच्या प्रतीक्षेत असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि एका चिमुरड्याने मुकेश अंबानींना विचारलेल्या प्रश्नाची ही मजेशीर गोष्ट.

२१ मे, २०२६