मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

न्यूयॉर्क मध्ये तयार होतीय सर्वात लांब इमारत : वाचा 'द बीग बेंड' बद्दल !!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
न्यूयॉर्क मध्ये तयार होतीय सर्वात लांब इमारत : वाचा 'द बीग बेंड' बद्दल !!!

फोटोत दिसणारी उलट्या ‘U’ आकाराची बिल्डींग पुढील काही वर्षातील जगातली सर्वात लांबलचक इमारत म्हणून ओळखली जाणार आहे ज्याची लांबी तब्बल 4,000 (1.22 किमी) फुट असणारा आहे. म्हणजेच बुर्ज खलिफा पेक्षा दुप्पट उंच. या इमारतीला 'द बिग बेंड' नाव देण्यात आलं आहे.

द बिग बेंड न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क जवळ ‘बिलियनियर रो’ या लग्झारी इमारतींच्या पंगतीत निर्माण केली जाणार आहे. आता बिल्डींग U आकारात आहे म्हणजे लिफ्ट कशी असणार ? तर ही सुद्धा एक गम्मत आहे या इमारतीत आडवी आणि उभी फिरू शकेल अशी लिफ्ट बसवणार असल्याचं म्हटलं जातय. ही लिफ्ट पूर्ण इमारतीत हॉरीजॉन्टली और वर्टिकली मूव होईल.

आता इमारत पुढील काही वर्षात तयार होईलच पण आपल्या वाचकांपैकी कोण कोण या इमारतीत घर घेण्याच्या विचारात आहे ?

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलतिकीट नाही, पासपोर्ट नाही, तरी विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांचे अजब साहस!१९८५ मध्ये डब्लिनच्या दोन लहान मुलांनी तिकीट आणि पासपोर्ट नसताना लंडनहून न्यूयॉर्कपर्यंत एअर इंडियाच्या विमानातून केलेला अविश्वसनीय प्रवास.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मोत्याच्या हाराच्या बदल्यात अख्खा बंगला? न्यूयॉर्कच्या 'फिफ्थ एव्हेन्यू'वरची अजब 'डिल'!
लाइफस्टाइल

मोत्याच्या हाराच्या बदल्यात अख्खा बंगला? न्यूयॉर्कच्या 'फिफ्थ एव्हेन्यू'वरची अजब 'डिल'!

१९१७ मध्ये न्यूयॉर्कमधील एक आलिशान बंगला एका मोत्याच्या हारासाठी विकला गेला. कार्टियर आणि मेसी प्लांट यांच्यातील या ऐतिहासिक व्यवहाराची ही रंजक गोष्ट.

२६ एप्रिल, २०२६