मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मुलासाठी गर्लफ्रेंड शोधायला निघाली आई, आली पोलिसांच्या वाँटेड लिस्टवर...नक्की काय आहे हा प्रकार ?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
मुलासाठी गर्लफ्रेंड शोधायला निघाली आई, आली पोलिसांच्या वाँटेड लिस्टवर...नक्की काय आहे हा प्रकार ?

मंडळी, आई मुलांसाठी काहीही करू शकते. आजचं ताजं उदाहरण घ्या ना, एक आई आपल्या मुलासाठी चक्क गर्लफ्रेंड शोधायला निघाली होती. ते बिग बँग थेअरीमध्ये राज कुथरपल्ली गर्लफ्रेंड मिळत नाही म्हणून बाबांना त्याचं लग्न ठरवून द्यायला सांगतो. पण हे आपल्या भारतीय संस्कृतीत चालतं हो, परदेशात बघा काय झालं हे!!

‘व्हॅलेंटाईन डे’ला आपल्या मुलाला ‘डेट’ करू शकेल अशी मुलगी शोधण्यासाठी एक आई अमेरिकेतल्या टॉसन, मेरीलँड भागात फिरताना आढळली आहे. ती मोबाईल मधला मुलाचा फोटो दाखवून मुलींना माझ्या मुलाला डेट करणार का अशी विचारणा करत होती.

ती तासभर शोधाशोध करताना दिसली. तिला कोणी मुलगी सापडली की नाही हे तर लांबच राहिलं, पण तिच्याविरुद्ध अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली आहे. मुलासाठी गर्लफ्रेंड मिलो वा न मिळो ती मात्र पोलिसांच्या वाँटेड लिस्ट मध्ये आली भाऊ.

आईच्या या वेड्या मायेबद्दल तुम्ही काय म्हणाल ??

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

दिवाळी २०२६: वसुबारस ते भाऊबीज तारखा आणि लक्ष्मीपूजन मुहूर्त
लाइफस्टाइल

दिवाळी २०२६: वसुबारस ते भाऊबीज तारखा आणि लक्ष्मीपूजन मुहूर्त

दिवाळी २०२६ गुरुवार, ५ नोव्हेंबरला वसुबारसेने सुरू होते. लक्ष्मीपूजन रविवार, ८ नोव्हेंबरला संध्याकाळी: पुण्यात ६:२४ ते ८:२४, मुंबईत ६:२७ ते ८:२७. प्रत्येक दिवसाची तारीख आणि महत्त्व.

२२ ऑक्टोबर, २०२६

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!
लाइफस्टाइल

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!

केवळ एका शेअरच्या गुंतवणुकीवर कंपन्या कशा पद्धतीने हॉटेल सवलत, फ्री फूड आणि गिफ्ट व्हाउचरचे अनोखे फायदे देतात.

६ ऑगस्ट, २०२६

एका तिकिटावर १०,००० तासांचा प्रवास आणि ३ कोटी मैल: स्टीव्हन रॉथस्टीनची 'लाईफस्टाईल'
लाइफस्टाइल

एका तिकिटावर १०,००० तासांचा प्रवास आणि ३ कोटी मैल: स्टीव्हन रॉथस्टीनची 'लाईफस्टाईल'

अमेरिकन एअरलाइन्सचा अनलिमिटेड पास घेऊन २१ वर्षांत १०,००० वेळा मोफत फर्स्ट क्लास प्रवास करणाऱ्या स्टीव्हनची रंजक गोष्ट.

६ जुलै, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६

एका खेळण्याने दिली आईची माया: पंच नावाच्या माकडाची काळजाला भिडणारी गोष्ट
लाइफस्टाइल

एका खेळण्याने दिली आईची माया: पंच नावाच्या माकडाची काळजाला भिडणारी गोष्ट

जपानमधील पंच नावाच्या माकडाच्या पिल्लाला त्याच्या आईने नाकारले, पण एका आयकीया बाहुलीने त्याला मायेची ऊब देऊन जीवदान दिले.

९ मार्च, २०२६