मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

व्हिडीओ ऑफ द डे: या बाईला 'ग्रेट वॉल ऑफ चायना' कुठे आहे या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन वापराव्या लागल्या राव !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
व्हिडीओ ऑफ द डे: या बाईला 'ग्रेट वॉल ऑफ चायना' कुठे आहे या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन वापराव्या लागल्या राव !!

केबीसी खेळताना स्पर्धक लोक कधीकधी स्वतःचं खूपच हसं करून घेतात राव. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. टर्कीमधल्या कौन बानेगा करोडपती प्रोग्रॅममध्ये एक बाई आली आणि तिला एक छान प्रश्न विचारला, ग्रेट वॉल ऑफ चायना कुठे आहे? ऑप्शनमध्ये भारत, चीन असे पर्याय पण होते. 

आता खंरं तर उत्तर प्रश्नातच दडलेलं आहे.  पण बाई भंजाळली ना राव.  तिला याचं उत्तर येत नव्हतं. मग तिनं जनतेवर विश्वास ठेवायचं ठरवलं आणि ऑडियन्स पोल घेतला. यात फक्त ५१% प्रेक्षकांनी चीन हे उत्तर दिलं, इतर ४९% ची दांडी गुल झाली होती. म्हणून तिनं फोन-अ- फ्रेंड केला आणि कसाबसा प्रश्न पार पडला. पुढच्या प्रश्नात मात्र तिचा निभाव लागला नाही. 

स्रोत

हा भाग टीव्हीवर दाखवल्यानंतर तिची फारच टर उडविण्यात आली.  पण गंमत म्हणजे ऑडिअन्सला पण या प्रश्नाचं उत्तर येतच नव्हतं. यातर ग्रेट वॉल ऑफ चायना कुठे आहे हे गुगलवर सर्च करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. एकूणच टर्कीमधल्या शिक्षण पद्धतीवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत.

 

आणखी वाचा :

'कौन बनेगा करोडपती’ च्या पडद्यामागची १२ गुपितं !!

कौन बनेगा करोडपतीचे विजेते आज काय करत आहेत ?

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलमहाकवी कालिदासाचा गर्वहरण करणारी ती 'म्हातारी'महाकवी कालिदासाचा अहंकार एका साध्या वृद्ध महिलेने चार प्रश्नांत कसा मोडीत काढला? विद्वत्ता आणि अनुभवाची ही एक बोधप्रद कथा.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!
लाइफस्टाइल

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.

३ नोव्हेंबर, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलतं: खिडकीबाहेरच्या जगाची बोधकथा!
लाइफस्टाइल

दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलतं: खिडकीबाहेरच्या जगाची बोधकथा!

इस्पितळातील खिडकीपाशी बसलेल्या रुग्णाची आणि स्वतःच्या दृष्टिकोनातून आयुष्य सुंदर बनवण्याची एक शिकवणारी गोष्ट.

६ ऑगस्ट, २०२६