
पॅराशूट खोबरेल तेल खाण्यासाठी की केसांसाठी? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
पॅराशूट खोबरेल तेल खाण्यासाठी की केसांसाठी? अबकारी विभागाविरुद्ध मॅरिको कंपनीचा १५ वर्षांचा कर लढा आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल.
२ सप्टेंबर, २०२६

टॅग

पॅराशूट खोबरेल तेल खाण्यासाठी की केसांसाठी? अबकारी विभागाविरुद्ध मॅरिको कंपनीचा १५ वर्षांचा कर लढा आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल.
२ सप्टेंबर, २०२६

राइट टू प्रायव्हसीपासून तिहेरी तलाकपर्यंत; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवलेले ऐतिहासिक खटले.
८ ऑगस्ट, २०२६

सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे असभ्य असले तरी प्रत्येक घाणेरडा शब्द कायद्याने अश्लील ठरत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
२२ जुलै, २०२६

इंडियाज गॉट लॅटंट फेम स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाने १० लाखांचा दंड ठोठावत कडक शब्दांत फटकारले.
१५ जुलै, २०२६

उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून सुरू झालेला कायदेशीर लढा आणि मृत्युपत्राचे महत्त्व सांगणारे विशेष विश्लेषण.
८ मे, २०२६

१९९३ च्या ऐतिहासिक खटल्याने भारतीय न्यायपालिकेचे स्वातंत्र्य कसे अबाधित राखले? न्यायाधीशांच्या नियुक्तीतील सरकारचा हस्तक्षेप थांबवणारी कोलेजियम व्यवस्था.
१० एप्रिल, २०२६

राजस्थानच्या भंवरी देवींचा लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक विशाखा मार्गदर्शक तत्त्वे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठीचा हा महत्त्वाचा प्रवास.
७ एप्रिल, २०२६

ओडिसातील सुमन बेहराच्या कोठडीतील मृत्यूने भारतीय न्यायव्यवस्थेत कसा बदल घडवला? एका माऊलीने व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची ही सत्यकथा.
६ एप्रिल, २०२६

मंडल आयोगाच्या शिफारसी आणि इंदिरा सहानी खटल्याने भारतीय आरक्षणाच्या राजकारणात ५० टक्क्यांची मर्यादा कशी आणली?
५ एप्रिल, २०२६

युनियन कार्बाइड खटल्याने भारतीय कायद्याच्या मर्यादा कशा उघड्या पाडल्या आणि पीडितांना न्यायासाठी कशी प्रतीक्षा करावी लागली, याचा आढावा.
४ एप्रिल, २०२६

मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्यांच्या हक्कासाठी लढलेल्या ओल्गा टेलिस खटल्याने भारतीय न्यायव्यवस्थेत 'जगण्याच्या अधिकारा'ची नवी व्याख्या कशी मांडली?
२ एप्रिल, २०२६

१७९ रुपयांच्या पोटगीसाठी शाहबानो यांनी दिलेला लढा आणि त्यातून भारतीय राजकारणात झालेली मोठी उलथापालथ.
१ एप्रिल, २०२६