मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अमराठी गायकांनी गायलेली १० सुपरहिट मराठी गाणी !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
अमराठी गायकांनी गायलेली १० सुपरहिट मराठी गाणी !!

बॉलीवूडच्या गायक मंडळींना मराठीने आज पर्यंत अनेकदा भुरळ घातली आहे. आता हेच बघा ना, काही दिवसापूर्वी आलेला ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटासाठी तब्बल ५ बॉलीवूडच्या आघाडीच्या गायकांनी गाणी गायली होती. आपण जर आज पर्यंतच्या मराठी सुपरहिट गाण्यांकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की यात अनेक अमराठी आवाजांची गाणी सामील आहेत. यात अर्थातच शंकर महादेवन, सोनू निगम, मोहम्मद रफी आणि महेंद्र कपूर हे आघाडीवर आहेत.

मंडळी, आज आपण बघणार आहोत मराठी गाण्यांना आपल्या आवाजांनी बहार आणणारा अमराठी आवाज.

११. हिरवा निसर्ग हा भवतीने – सोनू निगम (नवरा माझा नवसाचा)

१०. शुक्रतारा मंद वारा - सुधा मल्होत्रा

९. नंबर ५४ – मन्ना डे (घरकुल)

८. अश्विनी ये ना – किशोर कुमार (गम्मत जम्मत)

७. मोहिनी – श्रेया घोशाल (डबल सीट)

६. जीव रंगला दंगला – हरिहरन आणि श्रेया घोशाल (जोगवा)

५. ओ राजे – सुखविंदर सिंग (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)

४. ढगाला लागली कळ – महेंद्र कपूर (बोट लावेन तिथे गुदगुल्या)

३. हा छंद जीवाला लावी पिसे – मोहम्मद रफी

२. मन उधाण वाऱ्याचे – शंकर महादेवन (अगंबाई अरेच्चा)

१. साजणी – शेखर राजीवनी

यातले तुमचे आवडते गाणे कोणते ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६

'पद्मश्री' नाकारणारा स्वाभिमानी सूर: जेव्हा हेमंत कुमार यांनी सरकारलाच आरसा दाखवला
मनोरंजन

'पद्मश्री' नाकारणारा स्वाभिमानी सूर: जेव्हा हेमंत कुमार यांनी सरकारलाच आरसा दाखवला

आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांनंतर उशिरा दिलेला पद्मश्री पुरस्कार नम्रपणे नाकारून स्वाभिमान जपणारे ज्येष्ठ संगीतकार-गायक हेमंत कुमार.

१६ जून, २०२६

सुरांच्या दुनियेतला किमयागार की सोन्याच्या शोधात हरवलेला ऋषी? सुरेशबाबू माने!
मनोरंजन

सुरांच्या दुनियेतला किमयागार की सोन्याच्या शोधात हरवलेला ऋषी? सुरेशबाबू माने!

किराणा घराण्याचे दिग्गज गायक सुरेशबाबू माने यांनी किमयागार बनण्याच्या नादात आपले आयुष्य कसे खर्च केले, याची ही व्यथा.

१६ फेब्रुवारी, २०२६