मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

हॉलीवूडने कॉपी केलेले ९ हिंदी सिनेमे !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
हॉलीवूडने कॉपी केलेले ९ हिंदी सिनेमे !!

आपले बॉलीवूडचे लोक हॉलीवूडची स्क्रिप्ट चोरतात म्हणून नेहमीच बोललं जातं. काही अर्थी ते खरंही आहेच म्हणा. चक्क शोले सुद्धा ‘The Magnificent Seven’ या हॉलीवूड फिल्म वरून उचलली आहे असं म्हटलं जातं. रामूचा सरकार तर सरळ सरळ ‘गॉडफादार’ ची कॉपीच आहे. अश्या फिल्मची भलीमोठी लिस्ट आहे राव.

पण तुम्हाला माहित आहे का, जसं आपण त्यांच कॉपी केलं तसच त्यांनीही आपलं कॉपी केलं आहे. मंडळी हॉलीवूडने सुद्धा चक्क बॉलीवूडच्या फिल्म्स कॉपी केल्या आहेत. चला तर बघुयात त्या फिल्म्स आहेत तरी कोणत्या !!

९. छोटी सी बात – हिच

९. छोटी सी बात – हिच

८. मैंने प्यार क्यूँ किया – जस्ट गो विथ इट

८. मैंने प्यार क्यूँ किया – जस्ट गो विथ इट

७. अभय – किल-बिल

७. अभय – किल-बिल

६. डर – फियर

६. डर – फियर

५. विकी डोनर – डिलिव्हरी मॅन

५. विकी डोनर – डिलिव्हरी मॅन

४. जब व्ही मेट – लीप इयर

४. जब व्ही मेट – लीप इयर

३. संगम – पर्ल हार्बर

३. संगम – पर्ल हार्बर

२. रंगीला – विन अ डेट विथ टॅड हॅमिलट्न

२. रंगीला – विन अ डेट विथ टॅड हॅमिलट्न

१. अ वेन्सडे – अ कॉमन मॅन

१. अ वेन्सडे – अ कॉमन मॅन

हिंदी सिनेमांचे विषय सुद्धा काही कमी नाहीत राव. त्यामुळेच तर हॉलीवूडने देखील त्याची दाखल घेतली आहे.

 

 

आणखी वाचा :

बॉलीवूडने केले हे १० अफलातून रेकॉर्डस !!

‘अंदाज अपना अपना’ मधले १५ अफलातून डायलॉग...यातील किती तुम्हाला पाठ आहेत ?

बॉक्स नाही, ऑफिस नाही, मग ही बॉक्सऑफिस काय भानगड आहे भाऊ ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

हॉलीवूडच्या ‘स्टार ट्रेक’पर्यंत पोहोचलेली भारतीय अभिनेत्री पर्सिस खंबाटा
मनोरंजन

हॉलीवूडच्या ‘स्टार ट्रेक’पर्यंत पोहोचलेली भारतीय अभिनेत्री पर्सिस खंबाटा

मिस इंडिया, आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि हॉलिवूडच्या ‘स्टार ट्रेक’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या पर्सिस खंबाटा यांचा विस्मरणात गेलेला प्रवास.

२ ऑक्टोबर, २०२६

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट
मनोरंजन

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट

अभिनेत्री साधना यांची आयकॉनिक 'साधना कट' हेअरस्टाईल कशी जन्माला आली? 'लव्ह इन सिमला' सिनेमा दरम्यान घडलेला हा रंजक किस्सा.

२ सप्टेंबर, २०२६

हॉलिवूड गाजवणारा पहिला भारतीय हिरो: म्हैसूरच्या हत्तीखान्यातून 'वॉक ऑफ फेम'पर्यंतचा साबुचा
मनोरंजन

हॉलिवूड गाजवणारा पहिला भारतीय हिरो: म्हैसूरच्या हत्तीखान्यातून 'वॉक ऑफ फेम'पर्यंतचा साबुचा

म्हैसूरच्या पीलखान्यात काम करणाऱ्या साबु दस्तगीरने हॉलिवूडमध्ये झेप घेत 'वॉक ऑफ फेम'वर आपले नाव कसे कोरले, त्याची अनोखी यशोगाथा.

२७ जुलै, २०२६