मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कंप्यूटरच जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट लिहिते.

1 मिनिट वाचन
शेअर करा:
कंप्यूटरच जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट लिहिते.

आपल्या आयुष्यात कंप्यूटर आणि मोबाईलचे स्थान अढळ आहे. टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बुद्धिबळासारख्या बुद्धिमतेच्या खेळात कंप्यूटरने मानवाला हरवणे हे घडूनही बराच काळ गेलाय. पण कलाक्षेत्र किंवा क्रिएटीव्हीटीच्या बाबतीत माणसासारखा विचार तंत्रज्ञानाला करणे शक्य नाही  अशा समजात आपण जगतो. पण आता अशी एक शॉर्टफिल्म आली आहे जिची पूर्ण स्क्रिप्ट च AI (Artificial Intelligence) ने लिहली आहे.  बरेचदा आपल्याला आर्ट सिनेमे कळत नाहीत पण आता पूर्णतः कंप्यूटर ने लिहिलेली फिल्म आपल्याला समजेल? 

 

तर बघा ही शॉर्टफिल्म जी संपूर्णतः एका कंप्यूटर अल्गोरिथमने लिहिलेली आहे आणि सांगा आम्हाला तुमचे त्याबद्दलचे मत. 

 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!
मनोरंजन

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!

भारत-चीन युद्धानंतर देशवासीयांचे मनोधैर्य उंचावणारा 'छोटा जवान' चित्रपट आणि बालकलाकार सचिन-महेश कोठारे.

१५ ऑगस्ट, २०२६

'सतलज'वर बंदी: भारतीय चित्रपट आणि सेन्सॉरशिपचा 'बॅन' पॅटर्न
मनोरंजन

'सतलज'वर बंदी: भारतीय चित्रपट आणि सेन्सॉरशिपचा 'बॅन' पॅटर्न

'सतलज' चित्रपटावरील बंदीच्या निमित्ताने 'आंधी' ते 'किस्सा कुर्सी का' पर्यंत भारतीय चित्रपट आणि राजकीय सेन्सॉरशिपचा इतिहास.

१७ जुलै, २०२६

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!
मनोरंजन

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!

बॉलिवूडच्या 'नॉक आउट' चित्रपटाने हॉलीवूडच्या 'फोन बूथ'ची कथा चोरल्यामुळे कोर्टाने १ कोटी २० लाखांचा दंड ठोठावला होता.

२३ जून, २०२६