मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

फ्लायओव्हर खालच्या जागेचा मुंबईत केला जातोय अनोखा वापर आणि त्याचे फोटो पण अप्रतिम आहेत

1 मिनिट वाचन
शेअर करा:
फ्लायओव्हर खालच्या जागेचा मुंबईत केला जातोय अनोखा वापर आणि त्याचे फोटो पण अप्रतिम आहेत

मुंबईच्या स्कायलाईनचा 360 डिग्री फोटो आपण याच आठवड्यात बघितला. या शहरात अनेक नवनवीन बदल घडत असतात आणि त्यातल्या चांगल्या बदलांमुळे मुंबईकर नेहमीच सुखावतात. असाच एक छोटासा बदल या आठवड्यात दिसून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर माटुंग्यातले पहिले फ्लायओव्हर खालील गार्डन उघडण्यात आले.

पत्ते खेळणे आणि इतर कुमार्गांसाठी या जागेचा वापर होत असताना "वन माटुंगा" या संस्थेने मुंबई महापालिकेकडे या फ्लायओव्हरच्या मेकओव्हरचा प्रस्ताव दिला. या जागेत मुलांना खेळण्याची जागा व जॉगर्स पार्क आहे. जर तुम्हाला हे गार्डन कसे आहे हे बघायचे असेल तर हे फोटो बघाच. 

1.

2.

3.

4.

5.

6. 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

आसामच्या चहाच्या मळ्यांमधील 'ती' वेगळी घड्याळं: भारतापेक्षा पुढे धावणारं 'बागान टाईम'
लाइफस्टाइल

आसामच्या चहाच्या मळ्यांमधील 'ती' वेगळी घड्याळं: भारतापेक्षा पुढे धावणारं 'बागान टाईम'

आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये भारताच्या अधिकृत प्रमाणवेळेपेक्षा एक तास पुढे चालणारं घड्याळ का वापरलं जातं? वाचा 'बागान टाईम'ची गोष्ट.

१ सप्टेंबर, २०२६

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य
लाइफस्टाइल

आधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्य

मुंबईला आधुनिक रूप देणारे द्रष्टे समाजसुधारक जगन्नाथ 'नाना' शंकरशेठ यांच्या बहुमूल्य योगदानाचा घेतलेला ऐतिहासिक आढावा.

३१ जुलै, २०२६

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!
लाइफस्टाइल

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!

एनसीडीईएक्सने मुंबईतील पावसावर आधारित देशातील पहिला पावसाचा वायदा बाजार सुरू केला आहे. जाणून घ्या हा सट्टा नक्की कसा चालतो.

२ जुलै, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ
लाइफस्टाइल

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण
लाइफस्टाइल

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण

बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे सीएसएमटी; मुंबईच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा १३९ वर्षांचा गौरवशाली प्रवास.

२० जून, २०२६

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?
लाइफस्टाइल

चुरमुऱ्यांच्या दोन राजधान्या: कोलकात्याची झालमुरी की मुंबईची भेळ?

कोलकात्याची झणझणीत झालमुरी आणि मुंबईची चटपटीत भेळ; या दोन लोकप्रिय स्ट्रीट फूडचा इतिहास आणि चवींची रंजक तुलना.

११ मे, २०२६