मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

लाइफस्टाइल – पान 3

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

चंद्रप्रकाशातला ताजमहाल आणि सीतारामचा कागद, रंग आणि कुंचला

चंद्रप्रकाशातला ताजमहाल आणि सीतारामचा कागद, रंग आणि कुंचला

१८१५ मध्ये लॉर्ड हेस्टिंग्जच्या दौऱ्यात ताजमहाल आणि भारताचे रूप जलरंगात अजरामर करणारा अद्वितीय भारतीय चित्रकार सीताराम.

१७ सप्टेंबर, २०२६

आकाशातून आलेले दरोडेखोर: हेलिकॉप्टर आले आणि पैसे घेऊन गेले!

आकाशातून आलेले दरोडेखोर: हेलिकॉप्टर आले आणि पैसे घेऊन गेले!

२००९ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोममधील कॅश डेपोवर हेलिकॉप्टरने दरोडा टाकून कोट्यवधींची लूट करणाऱ्या चोरांची थरारक आणि हुशार योजना.

१६ सप्टेंबर, २०२६

त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण डोळ्यासमोर कंपनीचं भविष्य दिसत होतं!

त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण डोळ्यासमोर कंपनीचं भविष्य दिसत होतं!

१९५९ मध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या बीएमडब्ल्यू कंपनीला हर्बर्ट क्वांट यांनी स्वतःची संपत्ती पणाला लावून कसे सावरले, याची रंजक कथा.

१२ सप्टेंबर, २०२६

त्या रात्री तो सैनिक नव्हता... तो फक्त माणूस होता!

त्या रात्री तो सैनिक नव्हता... तो फक्त माणूस होता!

मौर्य एक्स्प्रेसमधील दरोड्यादरम्यान निवृत्त गोरखा रायफल्सचे जवान बिष्णुप्रसाद श्रेष्ठ यांनी दाखवलेल्या अद्भूत शौर्याची आणि माणुसकीची थरारक कथा.

१२ सप्टेंबर, २०२६

‘जॉली!’: शाळेच्या दिवसांमधली फाउंटन पेनची शाई आणि निरागस मैत्री

‘जॉली!’: शाळेच्या दिवसांमधली फाउंटन पेनची शाई आणि निरागस मैत्री

शाळेच्या काळात फाउंटन पेनच्या शाईने खेळला जाणारा 'जॉली' हा खेळ आणि त्याभोवती गुंफलेल्या शालेय मैत्रीच्या हळव्या आठवणी.

११ सप्टेंबर, २०२६

विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?

विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?

विमानातील सीटच्या खिशात मिळणाऱ्या मासिकांमागे कोट्यवधी रुपयांचे जाहिरात मॉडेल कसे काम करते? जाणून घ्या विमानातील मीडिया बिझनेस.

१० सप्टेंबर, २०२६

सातासमुद्रापार मेक्सिकोचा 'अन्नदाता' बनलेला एक विदर्भाचा वाघ: पांडुरंग खानखोजे

सातासमुद्रापार मेक्सिकोचा 'अन्नदाता' बनलेला एक विदर्भाचा वाघ: पांडुरंग खानखोजे

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक ते मेक्सिकोत हरितक्रांती घडवणारे कृषी शास्त्रज्ञ; वाचा विदर्भाचे सुपूत्र पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची गाथा.

८ सप्टेंबर, २०२६

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!

सेबीसोबत १५०० कोटींची सेटलमेंट झाल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आयपीओचा मार्ग मोकळा झाला, पण सामान्य गुंतवणूकदारांचे काय?

८ सप्टेंबर, २०२६

'गीत गोविंद' लिहिणाऱ्या जयदेवांची ही कथा आज वाचायलाच हवी

'गीत गोविंद' लिहिणाऱ्या जयदेवांची ही कथा आज वाचायलाच हवी

जयदेवांनी खोडलेली ओळ साक्षात श्रीकृष्णाने येऊन पूर्ण केली? वाचा 'गीत गोविंद' आणि 'देहि पदपल्लवमुदारम्' या श्लोकाची कथा.

४ सप्टेंबर, २०२६