मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

लाइफस्टाइल – पान 9

'बुरिडन्स ॲस': परिपूर्णतेच्या नादात न घेतलेला निर्णय म्हणजे 'अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस'

'बुरिडन्स ॲस': परिपूर्णतेच्या नादात न घेतलेला निर्णय म्हणजे 'अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस'

अतिविचार आणि सर्वोत्तम पर्यायाच्या शोधात निर्णयच न घेऊ शकणाऱ्या मानसिकतेवर भाष्य करणारी 'बुरिडन्स ॲस'ची प्रसिद्ध रूपक कथा.

११ जुलै, २०२६

एका वडाच्या झाडापासून ५ ट्रिलियन डॉलर्सच्या साम्राज्यापर्यंत: बीएसईचा १५० वर्षांचा प्रवास

एका वडाच्या झाडापासून ५ ट्रिलियन डॉलर्सच्या साम्राज्यापर्यंत: बीएसईचा १५० वर्षांचा प्रवास

टाऊन हॉलसमोरील वडाच्या झाडाखाली पाच दलालांनी सुरू केलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा दलाल स्ट्रीटपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास.

९ जुलै, २०२६

एका तिकिटावर १०,००० तासांचा प्रवास आणि ३ कोटी मैल: स्टीव्हन रॉथस्टीनची 'लाईफस्टाईल'

एका तिकिटावर १०,००० तासांचा प्रवास आणि ३ कोटी मैल: स्टीव्हन रॉथस्टीनची 'लाईफस्टाईल'

अमेरिकन एअरलाइन्सचा अनलिमिटेड पास घेऊन २१ वर्षांत १०,००० वेळा मोफत फर्स्ट क्लास प्रवास करणाऱ्या स्टीव्हनची रंजक गोष्ट.

६ जुलै, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? जमिनीचा इतिहास का तपासावा?

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? जमिनीचा इतिहास का तपासावा?

कारखान्यांच्या जुन्या जमिनींवर गृहप्रकल्प उभारत असताना रासायनिक प्रदूषण आणि जमिनीचा इतिहास तपासणे का गरजेचे आहे?

६ जुलै, २०२६

एका 'बायकी' ब्रँडला पुरुषांचा ब्रँड बनवणारा जादूगार: लिओ बर्नेट आणि मार्लबोरोची गोष्ट

एका 'बायकी' ब्रँडला पुरुषांचा ब्रँड बनवणारा जादूगार: लिओ बर्नेट आणि मार्लबोरोची गोष्ट

महिलांसाठी सुरू झालेल्या फ्लॉप सिगारेटला एका काउबॉयच्या कल्पनेने पुरुषांचा नंबर वन ब्रँड कसा बनवला, वाचा मार्लबोरोची कथा.

६ जुलै, २०२६

नोटा छापल्या पण त्या बनावट नव्हत्या! पोर्तुगालच्या 'त्या' भामट्याची अजब गोष्ट

नोटा छापल्या पण त्या बनावट नव्हत्या! पोर्तुगालच्या 'त्या' भामट्याची अजब गोष्ट

पोर्तुगालच्या मध्यवर्ती बँकेची खोटी कागदपत्रे बनवून सरकारी प्रेसमधून खऱ्याखुऱ्या नोटा छापणाऱ्या आर्टुर रेईसची अजब कथा.

४ जुलै, २०२६

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?

८० टक्के खरेदीचे निर्णय स्त्रिया घेत असतानाही जाहिरातदार आणि ब्रँड्स अजूनही स्त्रियांना दुय्यम ग्राहक का समजतात, यावर परखड भाष्य.

२ जुलै, २०२६

ओला-उबरला 'व्हिनफास्ट'चा ब्रेक; १५ हजार इलेक्ट्रिक टॅक्सींसह नवा भिडू मैदानात!

ओला-उबरला 'व्हिनफास्ट'चा ब्रेक; १५ हजार इलेक्ट्रिक टॅक्सींसह नवा भिडू मैदानात!

व्हिएतनामच्या व्हिनफास्टने १५ हजार इलेक्ट्रिक टॅक्सींसह भारतात 'ग्रीन एसएम' सेवा सुरू करून ओला-उबरसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

२ जुलै, २०२६

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!

एनसीडीईएक्सने मुंबईतील पावसावर आधारित देशातील पहिला पावसाचा वायदा बाजार सुरू केला आहे. जाणून घ्या हा सट्टा नक्की कसा चालतो.

२ जुलै, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६

डेलिया विरुद्ध झिनिया: एक 'हाय-मेंटेनन्स' नखरेल नटी, तर दुसरा हक्काचा गडी!

डेलिया विरुद्ध झिनिया: एक 'हाय-मेंटेनन्स' नखरेल नटी, तर दुसरा हक्काचा गडी!

पावसाळ्यात बागेसाठी डेलिया निवडावा की झिनिया? दोन्ही फुलांची वैशिष्ट्ये आणि त्यांची निगा राखण्याविषयी उपयुक्त माहिती.

३० जून, २०२६

एका डोळ्याने पाहिलेलं आयएएसचं स्वप्न: कॅन्सर आणि यूपीएससीविरुद्ध संजय डहरियाचा लढा

एका डोळ्याने पाहिलेलं आयएएसचं स्वप्न: कॅन्सर आणि यूपीएससीविरुद्ध संजय डहरियाचा लढा

पॅरोटिड कॅन्सरशी झुंज देत, चार शस्त्रक्रिया सहन करत तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या संजय डहरियाची गाथा.

३० जून, २०२६