मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

लाइफस्टाइल – पान 11

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!

आज जगभरात खाल्ल्या जाणाऱ्या ८०% हून अधिक हास अ‍ॅव्होकॅडोचा शोध रुडॉल्फ हास नावाच्या साध्या पोस्टमनने कसा लावला?

२० जून, २०२६

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'

१७५६ मधील ब्लॅक होल ऑफ कलकत्ता घटनेचा ब्रिटिशांनी कसा प्रोपोगंडा म्हणून वापर केला आणि भारताच्या गुलामीचा पाया रचला गेला.

२० जून, २०२६

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण

बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे सीएसएमटी; मुंबईच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा १३९ वर्षांचा गौरवशाली प्रवास.

२० जून, २०२६

साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

डी-मार्टचे साधे आणि अस्ताव्यस्त दिसणारे स्टोअर्स हा ब्रँडचा दोष नसून राधाकिशन दमाणी यांचा अब्जावधींचा मास्टरस्ट्रोक कसा आहे?

१९ जून, २०२६

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!

संयुक्त अरब अमिराती आपल्या नागरिकांना लग्नासाठी १७ लाख रुपये आणि मोफत जमीन का देते? जाणून घ्या तिथल्या वेल्फेअर स्टेटची माहिती.

१९ जून, २०२६

टीव्ही कॅमेऱ्यासमोर अश्रू ढाळणारे ली क्वान यु आणि सिंगापूरची अभूतपूर्व झेप!

टीव्ही कॅमेऱ्यासमोर अश्रू ढाळणारे ली क्वान यु आणि सिंगापूरची अभूतपूर्व झेप!

१९६५ मध्ये मलेशियाने हाकलून दिल्यावर रडणारे पंतप्रधान ली क्वान यु यांनी सिंगापूरला गरिबीतून जागतिक महासत्ता कसे बनवले?

१८ जून, २०२६

कोरियाच्या गल्लीबोळात भारतीय आयुर्वेदाचा डंका: हिमालयच्या गोळीने कसं लावलं वेड?

कोरियाच्या गल्लीबोळात भारतीय आयुर्वेदाचा डंका: हिमालयच्या गोळीने कसं लावलं वेड?

दक्षिण कोरियाच्या २५० दशलक्ष डॉलर्सच्या हँगओव्हर मार्केटमध्ये भारताच्या हिमालय कंपनीच्या 'पार्टी स्मार्ट' गोळीने कशी क्रांती केली?

१७ जून, २०२६

वर्णभेद समजून घेण्यासाठी या गोऱ्या माणसाने स्वतःच्या शरीराचा रंग बदलून टाकला

वर्णभेद समजून घेण्यासाठी या गोऱ्या माणसाने स्वतःच्या शरीराचा रंग बदलून टाकला

वर्णभेदाचे चटके अनुभवण्यासाठी स्वतःची त्वचा काळी करून 'ब्लॅक लाईक मी' हे अजरामर पुस्तक लिहिणाऱ्या जॉन हॉवर्ड ग्रिफिन यांची थरारक कथा.

१७ जून, २०२६

हिमालयाचा रशियन 'महर्षी': निळ्या रंगाच्या जादूनं डोंगर जिवंत करणारा निकोलाय रोरिक

हिमालयाचा रशियन 'महर्षी': निळ्या रंगाच्या जादूनं डोंगर जिवंत करणारा निकोलाय रोरिक

हिमालयाच्या निळ्या रंगाने भुरळ पाडलेला रशियन चित्रकार निकोलाय रोरिक, ज्याने कुल्लू खोऱ्यात राहून हिमालयाचे गूढ कॅनव्हासवर उतरवले.

१६ जून, २०२६

इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!

इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!

जेआरडी टाटांपूर्वी स्वतःचे विमान घेऊन उड्डाण करणारे भारताचे पहिले वैमानिक पुरुषोत्तम मेघजी काबाली यांच्या अज्ञात प्रवासाची गोष्ट.

१६ जून, २०२६

५१ व्या वर्षी सुरू झालेलं लोणच्याचं साम्राज्य: 'झाजी स्टोअर'ची ही चवदार यशोगाथा

५१ व्या वर्षी सुरू झालेलं लोणच्याचं साम्राज्य: 'झाजी स्टोअर'ची ही चवदार यशोगाथा

बिहारमधील दोन गृहिणी कल्पना झा आणि उमा झा यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी सुरू केलेल्या 'झाजी स्टोअर' या ५ कोटींच्या लोणचे ब्रँडची गोष्ट.

१६ जून, २०२६