मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

लाइफस्टाइल – पान 10

१८५५ चा तो 'हूल': १८५७ च्या स्वातंत्र्यसमराआधी आदिवासींचा ब्रिटिशांविरुद्ध लढा!

१८५५ चा तो 'हूल': १८५७ च्या स्वातंत्र्यसमराआधी आदिवासींचा ब्रिटिशांविरुद्ध लढा!

१८५७ च्या उठावाच्या दोन वर्षे आधी सिधू आणि कान्हू मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली संथाल आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेला ऐतिहासिक लढा.

३० जून, २०२६

भारतातलं असं गाव जिथे 'कार्ल मार्क्स' शेतात राबतो आणि 'लेनिन' शाळेत जातो!

भारतातलं असं गाव जिथे 'कार्ल मार्क्स' शेतात राबतो आणि 'लेनिन' शाळेत जातो!

तामिळनाडूच्या वन्नी वेलाम पट्टी गावात गेल्या सात दशकांपासून मुलांची नावे मार्क्स, लेनिन आणि स्टॅलिन ठेवण्याची अनोखी परंपरा चालत आली आहे.

२९ जून, २०२६

जगभरातल्या गुन्हेगारांना असतो इंटरपोलच्या 'कलर कोड्स'चा धसका!

जगभरातल्या गुन्हेगारांना असतो इंटरपोलच्या 'कलर कोड्स'चा धसका!

रेड कॉर्नर नोटीसव्यतिरिक्त इंटरपोल गुन्हेगार आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध रंगांच्या नोटिसा कशा वापरते ते जाणून घ्या.

२७ जून, २०२६

पंतप्रधानांना 'नाही' म्हणण्याची हिंमत आणि भारताचा सर्वात मोठा विजय: सॅम बहादूर

पंतप्रधानांना 'नाही' म्हणण्याची हिंमत आणि भारताचा सर्वात मोठा विजय: सॅम बहादूर

१९७१ च्या युद्धापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना ठाम नकार देणारे फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या करारी नेतृत्वाची गोष्ट.

२७ जून, २०२६

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?

मायकल बरी आणि पीटर थिलसारखे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.

२५ जून, २०२६

कंपनी विकून कामगारांना वाटले २ हजार कोटी: ग्रॅहम वॉकर यांचा अनोखा आदर्श!

कंपनी विकून कामगारांना वाटले २ हजार कोटी: ग्रॅहम वॉकर यांचा अनोखा आदर्श!

आपली कंपनी १.७ अब्ज डॉलर्सना विकल्यानंतर ग्रॅहम वॉकर यांनी ५४० कर्मचाऱ्यांना २ हजार कोटी रुपयांचा बोनस वाटून नवा आदर्श ठेवला.

२२ जून, २०२६

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!

९० च्या दशकात तमिळनाडूमध्ये मिल्क बिस्किटांचे वर्चस्व असताना शक्तिमानच्या मदतीने पार्ले-जीने विक्री ५० वरून २ हजार टनांवर कशी नेली?

२२ जून, २०२६

पाडल्या जाणाऱ्या इमारतीला ४३ मॉडेल्सच्या मदतीने अमर करणारे ऐतिहासिक छायाचित्र!

पाडल्या जाणाऱ्या इमारतीला ४३ मॉडेल्सच्या मदतीने अमर करणारे ऐतिहासिक छायाचित्र!

छायाचित्रकार ऑर्मंड गिग्ली यांनी न्यूयॉर्कमधील पाडल्या जाणाऱ्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये ४३ महिलांना उभे करून काढलेल्या प्रसिद्ध फोटोची गोष्ट.

२२ जून, २०२६

आंतरराष्ट्रीय योग दिन: संयुक्त राष्ट्रांच्या ठरावापासून जागतिक चळवळीपर्यंत प्रवास

आंतरराष्ट्रीय योग दिन: संयुक्त राष्ट्रांच्या ठरावापासून जागतिक चळवळीपर्यंत प्रवास

२१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली आणि भारताचा हा वारसा जागतिक स्तरावर कसा पोहोचला?

२१ जून, २०२६

३७,७०० कोटींचा महा-आयपीओ: जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात इतिहास घडवणार!

३७,७०० कोटींचा महा-आयपीओ: जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात इतिहास घडवणार!

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्स ३७,७०० कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत असून बाजारात मोठी हालचाल सुरू आहे.

२० जून, २०२६

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

लोक गिफ्ट व्हाउचर्स विसरल्यामुळे किंवा मुदत संपल्यामुळे कंपन्या 'ब्रेकेज'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा कसा कमावतात?

२० जून, २०२६