मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

या बाई चक्क दोन वर्षे अंतराळात राहिल्या आणि सर्वाधिक काळ अंतराळात राह्ण्याचा केला विक्रम

1 मिनिट वाचन
शेअर करा:
या बाई चक्क दोन वर्षे अंतराळात राहिल्या आणि सर्वाधिक काळ अंतराळात राह्ण्याचा केला विक्रम

अमेरिकेच्या नासाची अंतराळवीर पेगी व्हीटसन या महिलेनं आपल्या दोन साथीदारांसह पॅराशूट लँडिंग केलं आणि त्यासोबत आपल्या करियरमध्ये अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत सर्वात जास्त काळ म्हणजे  एकूण ६६५ दिवस घालविण्याचा रेकॉर्ड पण केलं आहे. ६६५मध्ये म्हणजे थोडेथोडके नाही, चांगली दोन वर्षं होतात हो..

या खेपेला ५७ वर्षीय पेगी यांनी साधारणत: ९ महिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मध्ये काम केलं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीपासून ४०० किलोमीटरवर आहे. या स्टेशनचा वापर हा संशोधनासाठी केला जातो. १९९६ साली अंतराळवीर झालेल्या पेगी या स्पेस्स्टेशनच्या कमांड ऑफिसर् पहिल्या महिला आहेत. तसेच त्या नासाच्या ॲस्ट्रॉनॉट कोअर  या संघटनेच्या प्रमुख बनणाऱ्या पहिला महिला आहेत!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

इंटरनेटवर सर्वांत जास्त वापरलं जाणारं चिन्ह कोणतं? वाचा ही रंजक गोष्ट
विज्ञान

इंटरनेटवर सर्वांत जास्त वापरलं जाणारं चिन्ह कोणतं? वाचा ही रंजक गोष्ट

इंटरनेटवर सर्वात लोकप्रिय चिन्ह कोणते, यावरून @, #, $, आणि इतर चिन्हांमध्ये रंगलेली एक काल्पनिक आणि रंजक स्पर्धा.

१९ ऑगस्ट, २०२६

भारताच्या खासगी अंतराळ क्रांतीचे शिलेदार: स्कायरूट आणि पिक्सेलची झेप!
विज्ञान

भारताच्या खासगी अंतराळ क्रांतीचे शिलेदार: स्कायरूट आणि पिक्सेलची झेप!

विक्रम-१ रॉकेट बनवणारी स्कायरूट आणि शकुंतला उपग्रह सोडणारी पिक्सेल; या दोन भारतीय खासगी अंतराळ स्टार्टअप्समधील फरक आणि त्यांची कामगिरी.

२० जुलै, २०२६

१३ अब्ज प्रकाशवर्षे दूर चमकतोय फुटबॉलचा राजा; जाणून घ्या अवकाशातल्या CR7 ची गोष्ट!
विज्ञान

१३ अब्ज प्रकाशवर्षे दूर चमकतोय फुटबॉलचा राजा; जाणून घ्या अवकाशातल्या CR7 ची गोष्ट!

विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील एका अतिशय तेजस्वी गॅलेक्सीला फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावावरून 'CR7' का नाव मिळाले?

८ जुलै, २०२६