मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

चक्क एका झोपडपट्टीने ताजमहालला मागे टाकलंय...कुठे आहे ही झोपडपट्टी??

1 मिनिट वाचन
शेअर करा:
चक्क एका झोपडपट्टीने ताजमहालला मागे टाकलंय...कुठे आहे ही झोपडपट्टी??

साधारणपणे देशातल्या प्राचीन, ऐतिहासिक किंवा एकदम मॉडर्न वास्तू पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात, पण आपल्या भारताचा पॅटर्नच वेगळा आहे ना भाऊ. भारतात चक्क एका झोपडपट्टीने ताजमहालच्या प्रसिद्धीला धक्का दिलाय. कुठे आहे ही झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीने ताजमहालला कसं हरवलं? चला जाणून घेऊया.

चक्क एका झोपडपट्टीने ताजमहालला मागे टाकलंय...कुठे आहे ही झोपडपट्टी?? – चित्र 1

मंडळी, नुकतीच आशिया खंडातल्या पर्यटकांच्या पसंतीच्या १० प्रेक्षणीय स्थळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत धारावी झोपडपट्टी १० व्या क्रमांकावर आहे. ताजमहाल तर या लिस्टमध्येच नाही. ताजमहालचं सोडा, पण या लिस्टमध्ये भारतातल्या इतर कोणत्याही ठिकाणाचा समावेश नाहीय.

चक्क एका झोपडपट्टीने ताजमहालला मागे टाकलंय...कुठे आहे ही झोपडपट्टी?? – चित्र 2

यावरून काही अनुमान लावता येऊ शकतात. पर्यटकांना आता प्रेक्षणीय स्थळं बघण्यात तेवढा रस राहिलेला नाही. स्लामडॉग मिलीनेयर पाहून लोकांना धारावीचं आकर्षण वाटतंय. त्यांना लोकांना जवळून पाहायला आवडतंय. याच कारणाने धारावीने बाजी मारली आहे.

तर मंडळी, काय म्हणाल धारवीने केलेल्या नवीन विक्रमाबद्दल ??

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी' - टाटांच्या टायटन ब्रँडची रोमहर्षक गाथा
मनोरंजन

'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी' - टाटांच्या टायटन ब्रँडची रोमहर्षक गाथा

जेआरडी टाटांच्या मार्गदर्शनाखाली झेरक्स देसाई यांनी शून्यातून उभा केलेला टायटन ब्रँड वेब सीरिजच्या माध्यमातून पडद्यावर कसा जिवंत झाला?

२९ जुलै, २०२६

साखरेचा 'कडू' डोस: जगाला साखर वाटणारा भारत स्वतःच का झाला ग्राहक?
लाइफस्टाइल

साखरेचा 'कडू' डोस: जगाला साखर वाटणारा भारत स्वतःच का झाला ग्राहक?

उसावरील रोगराई, अतिवृष्टी आणि इथेनॉल उत्पादनामुळे जगात सर्वाधिक साखर पिकवणाऱ्या भारताला साखरेची आयात का करावी लागली?

२४ ऑगस्ट, २०२६

तिकीट नाही, पासपोर्ट नाही, तरी विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांचे अजब साहस!
लाइफस्टाइल

तिकीट नाही, पासपोर्ट नाही, तरी विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांचे अजब साहस!

१९८५ मध्ये डब्लिनच्या दोन लहान मुलांनी तिकीट आणि पासपोर्ट नसताना लंडनहून न्यूयॉर्कपर्यंत एअर इंडियाच्या विमानातून केलेला अविश्वसनीय प्रवास.

२१ ऑगस्ट, २०२६

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे
लाइफस्टाइल

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे

आयआरसीटीसीने महसूल वाढवण्यासाठी तेजस एक्सप्रेसच्या ब्रँडिंगचा अनोखा करार कोका-कोला कंपनीशी केला आहे.

१४ ऑगस्ट, २०२६

बटाट्याच्या 'फ्लेक्स'ने घेतली ५०० कोटींची झेप; भारताच्या कृषी निर्यातीत नवा धमाका!
लाइफस्टाइल

बटाट्याच्या 'फ्लेक्स'ने घेतली ५०० कोटींची झेप; भारताच्या कृषी निर्यातीत नवा धमाका!

जपानपासून इंडोनेशियापर्यंत भारतीय बटाट्याच्या फ्लेक्सला मोठी मागणी. कृषी निर्यातीतील या ५०० कोटींच्या नव्या क्रांतीची गोष्ट.

१८ जुलै, २०२६