मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

Jio मेरे लाल...आणखी ३ महिने जिओ फ्री...!!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
Jio मेरे लाल...आणखी ३ महिने जिओ फ्री...!!!

जिओ मेरे लाल...आता आणखी तीन महिने तुम्हाला जिओची सेवा अगदी फुकट मिळणार आहे...

असे रागावू नका....एप्रिल फुल नाहीये हा...अहो तुमची शप्पत !!!

तर असं आहे कि रिलायंस जिओने प्राईम मेंबरशीपची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली असून जे या मुदतीत मेंबर होतील त्यांना तीन महिने इंटरनेट आणि बाकी सर्व सेवा फ्री...फ्री...फ्री असतील.

काल ३१ मार्च असल्यामुळे जिओ धारकांना नैराश्याने ग्रासले होते पण रिलायन्स जिओने प्राइम सदस्यांना 'जिओ समर सरप्राइज' दिले आणि ग्राहकांना तेवढाच दिलासा मिळाला. ज्या ग्राहकांना ३१ मार्चच्या आत प्राईम मेंबर होता आले नाही त्यांना १५ एप्रिल पर्यंत मेंबर होता येईल.

काय आहे 'जिओ समर सरप्राइज' ?

१५ तारखेच्या आत प्राईम मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांसाठी 'जिओ समर सरप्राइज' आहे. या ऑफर अंतर्गत जो ग्राहक ३०३ वा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्लॅन घेईल त्याला पुढील तीन महिने सर्व सेवा मोफत मिळतील.

एक लक्षात घ्या जे प्राईम मेंबर नाहीत त्यांच्या सर्व मोफत सेवा आज पासूनच बंद होतील. मेंबरशीप घेत नसाल तर तुम्हाला रिचार्ज केल्यानंतर ऑफर नुसारच डेटा मिळेल.

तर लवकरात लवकर प्राईम मेंबर व्हा आणि अनलिमिटेड मज्जा कंटिन्यू करून घ्या !!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

पंतप्रधानांना 'नाही' म्हणण्याची हिंमत आणि भारताचा सर्वात मोठा विजय: सॅम बहादूर
लाइफस्टाइल

पंतप्रधानांना 'नाही' म्हणण्याची हिंमत आणि भारताचा सर्वात मोठा विजय: सॅम बहादूर

१९७१ च्या युद्धापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना ठाम नकार देणारे फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या करारी नेतृत्वाची गोष्ट.

२७ जून, २०२६

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!
लाइफस्टाइल

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!

संयुक्त अरब अमिराती आपल्या नागरिकांना लग्नासाठी १७ लाख रुपये आणि मोफत जमीन का देते? जाणून घ्या तिथल्या वेल्फेअर स्टेटची माहिती.

१९ जून, २०२६

टीव्ही कॅमेऱ्यासमोर अश्रू ढाळणारे ली क्वान यु आणि सिंगापूरची अभूतपूर्व झेप!
लाइफस्टाइल

टीव्ही कॅमेऱ्यासमोर अश्रू ढाळणारे ली क्वान यु आणि सिंगापूरची अभूतपूर्व झेप!

१९६५ मध्ये मलेशियाने हाकलून दिल्यावर रडणारे पंतप्रधान ली क्वान यु यांनी सिंगापूरला गरिबीतून जागतिक महासत्ता कसे बनवले?

१८ जून, २०२६

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!
लाइफस्टाइल

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!

फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी आणि भविष्यातील पाणी टंचाईच्या संकटावर प्रकाश टाकणारा विचारप्रवर्तक लेख.

१० जून, २०२६