मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

या खेळाडूने भारताला मिळवून दिलंय जागतिक वुशू चॅम्पियन्स स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक !!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
या खेळाडूने भारताला मिळवून दिलंय जागतिक वुशू चॅम्पियन्स स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक !!

मंडळी, आज निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे. सगळीकडे निवडणुकीत कोणी बाजी मारली याच्याच बातम्या येत आहेत. या सगळ्या गदारोळात एक बातमी मागे पडण्याची शक्यता आहे. ती म्हणजे जागतिक वुशू चॅम्पियन स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक कमावलं आहे.

या खेळाडूने भारताला मिळवून दिलंय जागतिक वुशू चॅम्पियन्स स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक !! – चित्र 1

प्रवीण कुमार या खेळाडूने हे पाहिलं सुवर्णपदक भारताला मिळवून दिलं आहे. २-१ या फरकाने त्याने खेळात बाजी मारली. यावेळचा हा व्हिडीओ पाहा.

वुशू सांडा नावाचा हा खेल मार्शल आर्ट्सचाच एक प्रकार आहे. यात रेसलिंग, किकबॉक्सिंग हे प्रकार समाविष्ट असतात. २०१७ साली पूजा काडीयन ही खेळाडू भारतातली पहिली वुशू चॅम्पियन होती. आज २ वर्षांनी याच स्पर्धेत प्रवीण कुमारने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

या खेळाडूने भारताला मिळवून दिलंय जागतिक वुशू चॅम्पियन्स स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक !! – चित्र 2

भारतासाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. निवडणूक निकालांच्या ओघात प्रवीणचं कौतुक करायला विसरू नका !!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलसोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणीया देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सोन्याचं नाणं, डिजिटल गोल्ड की गोल्ड ETF: फरक काय?
लाइफस्टाइल

सोन्याचं नाणं, डिजिटल गोल्ड की गोल्ड ETF: फरक काय?

सोन्याचं नाणं, ॲपवरचं डिजिटल गोल्ड आणि शेअर बाजारातला गोल्ड ETF: GST, इतर खर्च, साठवणूक, विक्री आणि SEBI नियमन यातला फरक, एका तुलनात्मक तक्त्यासह.

३ नोव्हेंबर, २०२६

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!
लाइफस्टाइल

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!

जोयअलुक्कास या भारतीय कंपनीने दुबईत १६ किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या भव्य झुमक्यांची निर्मिती केली आहे. ‘मयूर सहस्र’ असे नाव असलेले हे झुमके २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहेत.

२९ ऑक्टोबर, २०२६

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!
लाइफस्टाइल

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!

पोर्तुगीजांनी पळवून नेलेले गोवेकरांचे ५,५८४ दागिन्यांची पाकिटे ३० वर्षांच्या मुत्सद्देगिरीनंतर ३ ऑगस्ट १९९१ रोजी भारतात परत आली.

३ ऑगस्ट, २०२६