(प्रातिनिधिक फोटो)
हॉंगकॉंग शहर जगातलं सर्वात महागडं शहर म्हणून ओळखलं जातं. ‘हमे सस्ती चीजों का शौक नही’ हा दुनियादारीतला डायलॉग या शहरावर अगदी फिट बसतो. जगात कुठेही नसेल एवढी महागडी घरं आणि ऑफिसेस हॉंगकॉंगमध्ये आहेत.२०२० मध्ये झालेल्या एका मोठ्या व्यवहारामुळे तर हॉंगकॉंगमध्ये जगातलं सर्वात महागडं पार्किंग स्पॉट पण आहे.










